Google

Saturday, January 5, 2008

जपायच्या असतात
गोड आठवणी
ह्रुदयाच्या आतल्या कप्प्यात
कारण.........

त्याच देतात दिलासा
आयुष्याचा पडत्या काळात
सोसायच्या असतो विरह
भावस्पर्शी मनाच्या गाभारयात
कारण.........

तोच असतो प्रकाश
कालोखत

1 comment:

किरण अदम. said...

पकाऊ कविता आहे. कविता म्हटले कि जी भावना मनात उफाळून येते त्या भावनेचीच वाट लावलेली आहे. कृपया असले काही
पुन्हा पोस्ट करू नये.